Ferfar #4734 · राजावली
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन,
लिहुन देणार:-
मे. मारुती एंटरप्राईजेस तर्फे भागीदार विनोद एस. वैष्णव, भावना विनोद वैष्णव यांनी,
जमिनीचे वर्णन
स.नं.-क्षेत्र
131/अ-101.98.00 आर.चौ.मी. पैकी लिहून देणार यांचे हिस्स्याचे 99.72.00 आर.चौ.मी पैकी 12.5139 आर.चौ.मी.,
131/ब-1.0198 हे.आर. पैकी 0.0370 हे.आर. पो.ख. 0.0500 हे.आर.चौ.मी हे
लिहुन घेणार :
दया महेश डूबारीया ,महेश महादेव डूबारीया यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11975 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत तसेच मा. स.दु.नि वसई 6 यांचेकडील करारनामा दस्त क्र 1823/2023 दिनांक 17/04/2023 अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.