सातबारा Watch

← राजावली

Ferfar #4744 · राजावली

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
132/11
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 अधिकारी : सवौच्च न्यायालय आदेश क्रमांक : 5498/2019 आदेश दिनांक : 07/11/2026 बाजूस दाखल कलेल्या स.ने. ची जमीन मिळकत, मौजे राजावली येथील मजूर फेरफार क्र. 2636 अन्वयें मा, आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील आदेश क्र. मशा/कार्य 2/खा. व./संपदान/750/99 दि. 19/07/2000 व तालुका आदेश क्र. जमिनबाब/करावि/1930 दि. 10/08/2002 अन्वये भोगवटादार सदरी चंद्रमासिंग आच्छायबर सिंग, नंदकुसिंग सत्यनारायण सिंग व संतप्रसादसिंग त्रिभुवनसिंग यांची नावे कमी करून महाराष्ट्र शासन राखीव वने असे नाव दाखल केले असून सदर भोगवटादरांची नावे सदर 7/12 च्या इतर हक्का सदरी दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी अर्जदार यांनी सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई प्रांचेकडे writ Petition क्रे. 10750/2015 दाखल केला असता दिनांक 27/09/2018 रोजी सदर याविका फेटाळली असून सदर आदेशा विरुद्ध सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडे दाखल सिव्हील अपील क्र. 5498/2019 व इतर करिता दिनांक 07/11/2025 रोजी पारित झालेल्या आदेशाचे अवलोकन केले असता जुना स.नं. 127 पै. नवीन 132/11 करीता झालेले उक्त फेरफार रद्द कैले असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने सदर मिळकतीच्या भोगवटादार सदरी असलेले महाराष्ट्र शासन राखीव वने ही नोंद कमी करून भूधारणा पद्धत सरकार कमी करून भोगवदादार वर्ग 1 अशी केली असे. तसेच फेरफार क्र. 1647 अन्वये इतर इक्का सदरी असलेले श्री. चंद्रमासिंग अछयबर सिंग, नंदकुमारसिंग सत्यनारायण सिंग व संतप्रसादसिंग त्रिभुवनसिंग यांची नावे कमी करून भोगवटादार सदरी पुर्वव्रत केले व इतर अधिकारात असलेली "महाराष्ट्र खाजगी वने अथिनियम चौकशीवर प्रलबित" ही नोंद कमी केली असे. नोंद मा. सर्वोच्च न्यायालय यांचेकडे दाखल सिव्हील अपील क्र. 5498/2019 व इतर करिता दिनांक 07/11/2025 रोजी पारित झालेल्या आदेश व मा. तहसीलदार सो वसई यांचेकडील पत्र क्र. महसूल/क1/टे2/हक्कनोंद/कावि/845/2026 दि. 05/08/2026 अन्वये केली असे.