Ferfar #1388 · तिल्हेर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/8
- Talathi
- रुपाली यशवंत कोळी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
डेल्सन थॅामस डायस रा. देपिवली (खाता क्रमांक 10060) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 197/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0812 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0188 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नमिता एल्वर डिसिल्वा , (खाता क्रमांक :-10151 )गट/सर्व्हे क्रमांक 197/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0812 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0188 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13954 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद: वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र तसेच सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13954 दिनांक 09/09/2026 अन्वये केली असे.