Ferfar #1396 · तिल्हेर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/2
- Talathi
- रुपाली यशवंत कोळी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
विल्मा वॉल्टर फलकाव , ऑसडन वॉल्टर फलकाव, ग्लॅसडन वॉल्टर फलकाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 288/2 (खाता क्रमांक 10148) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1375 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
विरेंद्र दिलीप पाटील , (खाता क्रमांक :-10167) यांना अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1375 हे.आर. दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 22948 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद : वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र तसेच दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 22948 दिनांक 30/09/2025 अन्वये केली असे.