Ferfar #564 · रानगाव
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- जागृती रविंद्र राऊत (खाता क्रमांक :- 309 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 11/1/ब,सर्व्हे क्रमांक 11/5,(खाता क्रमांक :- 150 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 12/1/क, सर्व्हे क्रमांक 12/6लिहून देणारे यांच्या सामाईक अविभाज्य हिस्स्याचे हि जमीन मिळकत त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- निलेश हरेश्वर वर्तक , भूषण हरेश्वर वर्तक , लतिका हरेश्वर वर्तक , संदेश हरेश्वर वर्तक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील दस्त क्रमांक 11629 दिनांक 13/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.