सातबारा Watch

← कौलार खुर्द

Ferfar #3418 · कौलार खुर्द

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
22/7, 24/6
Talathi
निता गौतम साळवे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 खरेदी खत लिहुन देणार:- अर्शला ग्रेगरी अंड्राड्रीस, इग्रेट पॉल कोयलो ,चार्ल्स अंतोनी डिसिल्वा,बाल्वीना नेपोलियन फलकाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/6 खाता क्रमांक 1159 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र0.75.60 हे.आर पैकी 0.02.80 हे.आर 2)यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/7 खाता क्रमांक 101 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.05.70 हे.आर पैकी 0.00.20 हे.आर हे त्यांनी खरेदी खत लिहुन घेणार : नैना रोमन डिमेलो , (खाता क्रमांक :-1544) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7071 दिनांक 04/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.