सातबारा Watch

← कौलार खुर्द

Ferfar #3421 · कौलार खुर्द

वसई, पालघर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/12
Talathi
निता गौतम साळवे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रिटा वेन्सी कोयलो रा. कौलार खुर्द(खाता क्रमांक1386) गट/सर्व्हे क्रमांक46/12,एकूण क्षेत्र 0.20.20 हे.आर चौ .मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0505 हे.आर.चौ.मी म्हणजेच ५०५ चौ.मी हि मिळकत त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- एरिक्सन वेन्सी कोयलो ,वॅनिसा एरिक्सन कोयलो लग्नापूर्वीचे नाव वॅनिसा विल्यम तुस्कानो - - -, (खाता क्रमांक :-1561)गट/सर्व्हे क्रमांक 46/12 बिनशेती क्षेत्र 0.0505 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9841 दिनांक 25/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.