सातबारा Watch

← कराडी

Ferfar #931 · कराडी

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
8/7
Talathi
निता गौतम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 खरेदी खत लिहुन देणार:- मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/7, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5900 आर.चौ.मी व पो. ख. 0.41.00 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी खत लिहुन घेणार : झेवियर डेविड चौधरी ,सुनिता झेवियर चौधरी - - -, (खाता क्रमांक :-339)गट/सर्व्हे क्रमांक 8/7 बिगरशेती क्षेत्र 2.5900 आर.चौ.मी व पो. ख. 0.41.00 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10619 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.