Ferfar #933 · कराडी
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
खरेदी खत लिहुन देणार:-
मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/4, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5900 आर.चौ.मी पो.ख 0.41.00 आर चौ.मी हे त्यांनी
मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) गट/सर्व्हे क्रमांक8/22, बिगरशेती क्षेत्र 4.6000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.9700 आर.चौ.मी पो.ख 0.63.00आर चौ.मी. हे त्यांनी
खरेदी खत लिहुन घेणार :
लायडेल राजेश डिकुन्हा , (खाता क्रमांक :-344)गट/सर्व्हे क्रमांक 8/4 बिगरशेती क्षेत्र 2.5900 आर.चौ.मी पो.ख 0.41.00 आर चौ.मी
व गट/सर्व्हे क्रमांक 8/22 बिगरशेती क्षेत्र 3.9700आर.चौ.मी पो.ख 0.63.00आर चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11541 दिनांक 12/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.