सातबारा Watch

← कराडी

Ferfar #935 · कराडी

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/12, 8/10
Talathi
निता गौतम साळवे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 खरेदी खत लिहुन देणार:- मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/12, बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी हे त्यांनी मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) गट/सर्व्हे क्रमांक8/10, बिगरशेती क्षेत्र 0.4200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3600 आर.चौ.मी व पो.ख 0.06.00 आर चौ .मी हे त्यांनी खरेदी खत लिहुन घेणार रेक्सन पिटर परेरा , (खाता क्रमांक :-340)गट/सर्व्हे क्रमांक 7/12 बिगरशेती क्षेत्र 1.8300 आर.चौ.मी (खाता क्रमांक :-340)गट/सर्व्हे क्रमांक 8/10 बिगरशेती क्षेत्र 0.3600आर.चौ.मी व पो.ख 0.06.00 आर चौ .मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9984 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.