Ferfar #936 · कराडी
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
खरेदी खत लिहुन देणार:-
मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7/1, बिगरशेती क्षेत्र 0.5300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5300 आर.चौ.मी हे त्यांनी
मे.मॅकवर्ण कंन्स्ट्रक्शन एलएलपी तर्फे भागीदार श्री जोसेफ डॉमनिक लोपीस ,श्री.शंकर दत्तात्रय पोटे, श्री.मॅक्वेल नाझरेथ मिसिक्टा रा. कराडी(खाता क्रमांक325) गट/सर्व्हे क्रमांक8/9, बिगरशेती क्षेत्र 2.9800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5700 आर.चौ.मी व पो.ख 0.41.00 आर चौ.मी हे त्यांनी
खरेदी खत लिहुन घेणार :
ऑर्नेट कल्पेश घोन्सालवीस , (खाता क्रमांक :-347)गट/सर्व्हे क्रमांक 7/1 बिगरशेती क्षेत्र 0.5300 आर.चौ.मी
(खाता क्रमांक :-347)गट/सर्व्हे क्रमांक 8/9 बिगरशेती क्षेत्र 2.5700आर.चौ.मी व पो.ख 0.41.00 आर चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10227 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.