सातबारा Watch

← कराडी

Ferfar #937 · कराडी

वसई, पालघर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/5
Talathi
निता गौतम साळवे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026मौजे कराडी येथील अर्जदार श्री. विकास रघुनाथ पाटील रा. कराडी यांनी दिलेल्या अर्ज प्रमाणे सर्व क्रमांक 23/5 वरील खातेदार कै. भालचंद्र विठ्ठल पाटील हे दिनांक 31/10/2018 रोजी मयत झाले असून त्यांना एकमेव वारस त्यांची पत्नी कै. सुमन भालचंद्र पाटील या दि. 14/12/2024 रोजी मयत झालेले असून त्यांनी दि.10/03/2022 रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवले होते सदर मृत्युपत्र दुय्यम निबंधक वसई -6 यांच्या कार्यालयात दस्त क्रमांक 1076/2022 प्रमाणे नोंदविले आहेत. सदर नोंदणीकृत मृत्युपत्राद्वारे त्यांनी कै. सुमन भालचंद्र पाटील यांनी त्यांच्या नावे असलेल्या सर्वे क्रमांक 23 /5 सदरी सामाईक जमिनीवरील अविभाज्य हिस्स्यातील त्यांची मिळकत ही त्यांना मूळ बाळ नसल्याने त्यांचे वारस म्हणून त्यांचे काक सासर्याचा मुलगा श्री. विकास रघुनाथ पाटील यांनी म्हणजे त्यांचे दीर यांच्या नावाने रजिस्टर मृत्युपत्राने केलेली असल्याने त्यांच्या अविभाज्य हिश्याच्या 7/12 सदरी श्री. विकास रघुनाथ पाटील यांचे नाव दाखल केले असे.