Ferfar #1968 · वासळई
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/4
- Talathi
- स्वप्नाली रा चिडगीरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
खरेदी लिहुन देणार:-
प्रतिभा शरद सोनावणे रा. वासळई(खाता क्रमांक1566) यांचे गट/सर्व्हे क्रमांक62/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0204 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदी लिहुन घेणार :
डॅरल जॉन डिसिल्वा , (खाता क्रमांक :-1592)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12268 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत खरेदी दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.