Ferfar #1977 · वासळई
वसई, पालघर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2
- Talathi
- स्वप्नाली रा चिडगीरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026बाजूस दाखल केलेल्या सन/हिन च्या 7/12 सदरी कै. भालचंद्र विठ्ठल पाटील यांचे सामाईक नावे असून ते दिनांक 31/10/2018 रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी सुमन भालचंद्र पाटील या दिनांक 14/12/2024 रोजी आहेत कै. भालचंद्र विठ्ठल पाटील व सुमन भालचंद्र पाटील हे विना आपत्य मयत आहेत कै.सुमन भालचंद्र पाटील या कै. भालचंद्र विठ्ठल पाटील यांच्या एकमेव वारस आहेत कै. सुमन भालचंद्र पाटील यांनी त्यांच्या वारसाने असलेल्या अविभक्त हिश्याची जमिन मिळकत रजिस्टर मृत्युपत्राने मा.दुय्यम निबंधक वसई-6 दस्त क्र. 1076/2022 दिनांक 10/03/2022 ने काकसासऱ्याचा मुलगा म्हणजे दीर श्री. विकास रघुनाथ पाटील यांचे लाभात करून दिली आहे सदर नोंदणीकृत दस्ता प्रमाणे कै. भालचंद्र विठ्ठल पाटील यांच्या नावाची नोंद कमी करून श्री विकास रघुनाथ पाटील यांचे नावाची नोंद 7/12 सदरी केली असे.
नोंद-वर्दी अर्ज, नोंदणीकृत दस्त व प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.