Ferfar #6981 · सालोली
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/47/1
- Talathi
- तेजल आशिष जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बसीन कॅ.को.ऑप.बँक.लि.
लिहून घेणार : रुबन अँथोनी कोलासो
सर्वे नंबर 10/47/1 वरील बसीन कॅ.को.क्रे.सो.लि. यांचेकडून दिनांक 13/08/1962 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वर्दीअर्ज,प्रतिज्ञापत्र व बँक यांचेकडील पत्र दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.