Ferfar #9635 · जुचंद्र
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/06/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/06/2026
मानीव अभिहस्तांतरणाने बाजूस दाखल केलेल्या स.नं./हिनं. २६३/ब/१ क्षेत्र २५९.२००० आर .चौ.मी व स.नं./हिनं. २६४/- क्षेत्र ४.४५०० आर .चौ.मी ची जमीन 1) अलका किरण म्हात्रे २) कुणाल मधुकर म्हात्रे ३) कृपाचार्य घनश्याम म्हात्रे ४) गिरीधर दिनकर म्हात्रे ५) गीता अशोक रेवणकर ६) गीता जयवंत पाटील ७) गीता दत्तात्रेय चौधरी ८) गोदीबाई दिनकर म्हात्रे ९) चंदन रमाकांत म्हात्रे १०) जानकी जगन्नाथ पाटील ११) जिजा दिनकर म्हात्रे १२) तनुजा हर्षन कोळी १३) दत्तात्रेय घनश्याम म्हात्रे १४) दिव्या प्रताप म्हात्रे १५)नलिनी जगन्नाथ ठाकुर १६)निकीता प्रताप म्हात्रे १७) पल्लवी मधुकर म्हात्रे १८) पुरुषोत्तम घनश्याम म्हात्रे १९) पौर्णिमा मनोज पाटील २०) प्रतिक्षा यादव म्हात्रे २१) प्रमिला मधुकर म्हात्रे २२) प्रमिला मधुकर म्हात्रे २३) मिलींद रमाकांत म्हात्रे २४) मेघा प्रताप म्हात्रे २५) यशोदा घनश्याम म्हात्रे २६) वसुंधरा केसरीनाथ पाटील २७)वासंती विजय पाटील २८) विमल भागिरथ पाटील २९)विलासिनी विश्वराज म्हात्रे ३०) वेदांत प्रताप म्हात्रे ३१) वैशाली भुषण साटम ३२) सचिन किरण म्हात्रे ३३) सुप्रिया मधुकर म्हात्रे ३४) सुशीला जगदीश भोईर ३५) हरिहर दिनकर म्हात्रे ३६) हेमंत राजाराम भोईर यांच्या नावे असून सदर जमिनीतील 1) स.न/हि.न २६३/ब/१ एकूण क्षेत्र २५९.२००० आर चौ.मी 2)स.न/हि.न 366/3 एकूण क्षेत्र ४.४५००आर .चौ.मी अमोल नगर को ऑपरेटिव्ह हौसिंगग सोसायटीज असोसिएशन लिमीटेड यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडे मानीव अभिहस्तांतरणकरणे कामी दिनांक १०/०९/२०२४ रोजी प्रस्ताव दाखल केला होता. सदर प्रस्तावावर सुनावणी होऊन अमोल नगर को ऑपरेटिव्ह हौसिंगग सोसायटीज असोसिएशन लिमीटेड यांना मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था यांचेकडील आदेश दिनांक २९/०४/२०२५ अन्वये मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था पालघर यांचेकडील आदेश जा.क्र.जीउनि/पालघर/मोफा/अमोल नगर को ऑपरेटिव्ह हौसिंगग सोसायटीज असोसिएशन/क.११/(३) ३१४३/सन २०२६ दि. १६/०३/२०२६ व प्रमाणपत्राच्या आधारे दि २९/०४/२०२५ रोजी यांनी सह.दुय्यम निबंधक वसई ६ यांचेकडील दस्त क्र.६४४१/२०२६ दि २७/०४/२०२६ अन्वये खरेदीखत केले आहे. त्यावरून सोसायटीचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल केले असे.
जमिचे वर्णन
स.नं/हि.नं. क्षेत्र आर.चौ.मी.
२६३/ब/१ एकूण क्षेत्र २५९.२००० आर चौ.मी
२६४/- एकूण क्षेत्र ४.४५००आर चौ.मी
नोंद - वर्दीअर्ज ,जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था पालघर यांचेकडील आदेश जा.क्र.जीउनि/पालघर/मोफा/अमोल नगर को ऑपरेटिव्ह हौसिंगग सोसायटीज असोसिएशन/क.११/(३) ३१४३/सन २०२६ दि. १६/०३/२०२६ व प्रमाणपत्राच्या आधारे दि २९/०४/२०२५ रोजी यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6441 दिनांक 27/04/2026 अन्वये नोंद दाखल केली असे.