सातबारा Watch

← उमेळा

Ferfar #3756 · उमेळा

वसई, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
बबन भगवान जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. च्या मिळकती श्री. विनित यशवंत वर्तक व इतर यांच्या नावे दाखल असून सदर जमीन मिळकत कुळ कायदा कलम 43 ला पात्र असल्याने अर्जदार श्री. प्रवीण शांताराम वर्तक रा. उमेळे, ता.वसई, जि.पालघर यांनी सदर जमिनीची कुळ कायदा कलम 43 ला ची शर्त शिथिल करून मिळणेसाठी शासन परिपत्रकनुसार अर्ज दाखल केला आहे. मौजे उमेळा येथील स.नं. 29/3 या मिळकतीबाबत कुळ कायदा कलम 32 म अन्वये ठरलेला जमीन विक्रीचा बोजा भरल्याने टेनन्सी सर्टिफिकेट बाबत इतर हक्कात दाखल असलेली बोजाची नोंद कमी केली असून तशी गावी मंजुर फेरफार क्र. 852 दिनांक:09/10/1973 कडे नोंद दाखल आहे. यापुढे विहित 10 वर्षांचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीची 40 पट नजराणा आकारला जाणार नाही. सदर जमिनीची कुळ कायदा 43 ला पात्र नि.स.प्र. हि नोंद कमी करून सदर जमिनीची भोगवटदार वर्ग 2 वर्ग कमी करून भोगवटदार वर्ग 1 केला असे. (नोंद :- वर्दी अर्ज व शासन परिपत्रक क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक:16/07/2026 तसेच मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र./महसूल/क 1/टे हक्कनोंद/कलम 43/एस.आर./21/2026 दिनांक:21/10/2026 अन्वये नोंद केली असे.)