सातबारा Watch

← मुळगाव

Ferfar #6425 · मुळगाव

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
31/16/फ
Talathi
श्याम अ राऊत
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री. रुबन जॉन डिसोजा यांनी अर्ज दिला की, गट नं./स.नं. 31/16/फ, 43/6/1/5 व 43/6/2/1, मधिल खातेदार कै. रुबी जॉन डिसोजा ह्या दि:20/06/2023 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व फेरफार क्र. 5937 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.