Ferfar #1340 · खोचिवडे
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता जोएल अंथोंनी परेरा ,
गहाणखत लिहुन देणार : जोसेफ दानियल गेर रा. खोचिवडे यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 14932-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2 क्षेत्र 0.0380 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोसेफ दानियल गेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.