सातबारा Watch

← खोचिवडे

Ferfar #1345 · खोचिवडे

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/7/ब
Talathi
श्याम अ राऊत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. 45/7/ब (खाते क्र. 261) या जमीन मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्क सदरी फेरफार क्र. 106 अन्वये खालील महिला वारसांची नावे दाखल असल्याचे अभिलेखावरून दिसून येते. 1) ग्रेसी आलेक्स नुनीस 2) मेरी पास्काल गेर 3) रोजी आनंद 4) लिलि मायकल घोन्सालवीस 5) सिस्टर शरल जांबु अंद्रात महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.सी-1498/प्र.क्र.184/ल.6 दिनांक:19/03/1998 अन्वये वडिलोपार्जित मिळकतीमध्ये महिला वारसांच्या हक्का संदर्भात केलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने सदर महिला वारसांची नावे यापुर्वी इतर हक्क सदरी दाखल असल्याचे निदर्शनास येते. त्या अनुषंगाने संबंधीत मिळकतीचे मुळ अभिलेख फेरफार क्र. 106 वारस हक्कासंबंधीची कागदपत्रे तसेच लागू कायदेशीर तरतुदी तपासून सदर महिला वारसांची नावे इतर हक्क सदरील नोंदीतून योग्य त्या प्रमाणात भोगवटदार सदरी दाखल करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे. (नोंद :- वर्दी अर्ज तसेच महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.सी-1498/प्र.क्र.184/ल.6 दिनांक:19/03/1998 अन्वये नोंद केली असे.