Ferfar #3434 · वडवली
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- गणेश ह पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : वसई विकास सहकारी बॅक
लिहून घेणार : विकास सदानंद राऊत
गट नंबर/ सर्वे नंबर 63/1 वरील वसई विकास सहकारी बॅक यांचेकडून दिनांक 02/06/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 22000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र.क्र.VVSB/VASAI/275/2026-27 दि.२५/०९/२०२६ व सह.दु.नि.वसई-६ यांचे कडील रिकन्व्हेंस दस्त क्र.VS16-12693/2026 दि.१०/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.