Ferfar #1293 · मालजीपाडा
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/7
- Talathi
- सुशिल टी मोराळे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- १)भिमराज शिवराज जैन रा. मालजीपाडा(खाता क्रमांक486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 105/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे यांनी
लिहुन घेणार :१)कल्पेश प्रभाकर राऊत , (खाता क्रमांक :-870)गट/सर्व्हे क्रमांक 105/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11944 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली असे.
नोंद : वर्दी अर्ज, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11944 दिनांक 03/07/2026 च्या साक्षांकितप्रतीवरून व प्रतिज्ञापत्रावरून नोंद ...