सातबारा Watch

← बापाणे

Ferfar #1711 · बापाणे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/2
Talathi
मयुरी ल गवळी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- बद्रुद्दीन अब्बासभाई पटेल ,अब्दुल गनी इब्राहीम नाडीयाडवाला ,अब्दुल रज्जाक इब्राहीम नाडीयाडवाला ,अब्दुल लतीफ इब्राहीम नाडीयाडवाला ,मुस्तफा इब्राहीम नाडीयाडवाला ,मोहम्मद इक्बाल इब्राहीम नाडीयाडवाला ,युसुफ इब्राहीम नाडीयाडवाला रा. बापाणे(खाता क्रमांक4) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/2, बिगरशेती क्षेत्र 43.5000 आर.चौ.मी यापैकी बिगरशेती क्षेत्र 6.4245 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सनडेटा स्पेसकोड एलएलपी तर्फे भागीदार गिरा विरल व्यास , (खाता क्रमांक :-715)गट/सर्व्हे क्रमांक 74/2 बिगरशेती क्षेत्र 6.4245 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5738 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.