Ferfar #1635 · चिंचोटी
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/3/1
- Talathi
- दत्ता तुळशीराम डोईफोडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ऑक्सिलो फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वैभव वासुदेव गोमाणे
गहाणखत लिहुन देणार : बलबीर भगवान सिंह रा. चिंचोटी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 14976-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/3/1 क्षेत्र 10.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बलबीर भगवान सिंह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.