Ferfar #1838 · देवदळ
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1
- Talathi
- दत्ता तुळशीराम डोईफोडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
इलीयास युसुफ पळासरा ,उमर युसुफ पळासरा ,बशीर युसुफ पळासरा ,यासीन युसुफ पळासरा - - -रा. देवदळ(खाता क्रमांक249) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/1, बिगरशेती क्षेत्र 16.5857 आर.चौ.मी पैकी क्षेत्र १३०० चौ फुट म्हणजेच बिगरशेती क्षेत्र 1.2077 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शैलेश प्रभुदास भगत , (खाता क्रमांक :-1267)गट/सर्व्हे क्रमांक 45/1 क्षेत्र १३०० चौ फुट म्हणजेच बिगरशेती क्षेत्र 1.2077 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7783 दिनांक 09/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 240500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.