Ferfar #1842 · देवदळ
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2
- Talathi
- दत्ता तुळशीराम डोईफोडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
इलियाज अलाउद्दीन बदरा (मयत) वारस अल्ताफ इल्यास बदरा ,अहमद इल्यास बदरा ,आलीया इल्यास बदरा ,नसीम इल्यास बदरा ,बिलाल इल्यास बदरा ,मोहम्मद इल्यास बदरा ,- - -रा. देवदळ(खाता क्रमांक391) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/2, बिगरशेती क्षेत्र 35.5683 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1152 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
झैद अे रशीद मुन्शी ,सुनसरा आबीद अब्दुल रहिम - - -, (खाता क्रमांक :-1270)गट/सर्व्हे क्रमांक 14/2 बिगरशेती क्षेत्र 1.1152 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2613 दिनांक 17/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.