Ferfar #4136 · कामण
वसई, पालघर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2/3
- Talathi
- दत्ता तुळशीराम डोईफोडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
व्यवहार करारनामाप्रमाणे
बाजूस दाखल केलेल्या गट नं चे खातेदार 1) इनायत उमरजी पटेल 2) नईम अब्दुल रहीम फरीद 3) सुभाषचंद्र महाविरप्रसाद मेहरा 4) अब्दुल हक अली कादर खान यांचा नावे मौजे कामण ता.वसई जि.पालघर येथील मालकीची व कब्जेवहिवाटीची जमीन सर्वे नं 166/2/3 क्षेत्र 08.04.00 आर.चौ.मी यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे व नावे असलेले जमीन क्षेत्र 08.04.00 आर.चौ.मी यापैकी क्षेत्र 6.47.20 आर.चौ.मी एवढे क्षेत्र मुख्य रस्त्यापासून सुमारे १२ मिटर रुंदीचा निरंतर रस्ता वापराकरिता यांनी करारनामा लिहून घेणार 1) नजरअली सनाभाय मरेडिया तर्फे कु मु जहीरअली नजरअली मरेडिया 2) लहेजत जिवा मोमीन 3) करीमवली डूक्का 4) सुभाषचंद्र महाविरप्रसाद मेहरा 5) जहीरअली नजरअली मरेडिया यांना बिनामोबदला मा दुय्यम निबंधक वसई २ यांचा कडील रजिस्टर करारनामा दस्त क्रमांक 1596/2024 दिनांक 24/01/2024 अन्वये मौजे कामण ता.वसई जि.पालघर येथील सर्वे नं 166/3 (जुना सर्वे नं) व नवीन सर्वे नं 166ब/1 ते 166ब/6 या मिळकतीत येण्या जाण्यासाठी निरंतर रस्ता वापराकरिता करार करून दिला असल्याने सदर करारनाम्याप्रमाणे सर्वे नं 166/2/3 च्या इतर हक्क सदरी निरंतर रस्ता वापराकरिता क्षेत्र 6.47.20 आर.चौ.मी ची नोंद घेने कामी गाव दप्तरी नोंद केली असे.