सातबारा Watch

← मोरी

Ferfar #735 · मोरी

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
योगेश यशवंत भोईर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 मौजे: मोरी, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. २३, लागवडयोग्य क्षेत्र ०.८७.८० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.८७.८० हे.आर.चौ.मी. या जमिनीपैकी खाते क्र. २१७, लागवडयोग्य क्षेत्र ०.२०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.२०.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीचे १) मोहम्मद इमरान मोहम्मद इस्माईल शेख व २) मोहम्मद इरफान मोहम्मद इस्माईल शेख हे सामाईक खातेदार आहेत. मोहम्मद इरफान मोहम्मद इस्माईल शेख यांनी मौजे: मोरी, ता.वसई येथील सर्व्हे क्र. २३ या जमिनीपैकी, खाते क्र. २१७ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी, त्यांच्या संपूर्ण हिश्श्याचे लागवडयोग्य क्षेत्र ०.१०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१०.०० हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, रमेशकुमार पिरारामजी चौधरी, रा. मिरा रोड (पूर्व), जि. ठाणे यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग- २, वसई क्र. ४ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 12215/2026, दि. ३१/०७/२०२६ अन्वये रक्कम रुपये ५५०००००/- (अक्षरी पंचावन्न लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. रमेशकुमार पिरारामजी चौधरी यांच्या नावाची नोंद सर्व्हे क्र. २३ या जमिनीमधील, खाते क्र. २१७ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी, मोहम्मद इरफान मोहम्मद इस्माईल शेख यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.१०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१०.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.