Ferfar #749 · मोरी
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2/2
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
मौजे: मोरी, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ४७/२/२, लागवडयोग्य क्षेत्र ०.२३.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.२७.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीपैकी खाते क्र. ३२५, लागवडयोग्य क्षेत्र ०.१२.७३ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१२.७३ हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीचे मोहम्मद रईस अब्दुल कैयूम शेख हे खातेदार आहेत. मोहम्मद रईस अब्दुल कैयूम शेख यांनी मौजे: मोरी, ता.वसई येथील सर्व्हे क्र. ४७/२/२ या जमिनीपैकी, त्यांच्या नावे असलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.१२.७३ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१२.७३ हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीपैकी, लागवडयोग्य क्षेत्र ०.०१.८६ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०१.८६ हे.आर.चौ.मी. इतकी शेतजमीन ही, अ) हिमांशु बालमुकुंद राघव, रा. मिरा रोड (पूर्व), जि. ठाणे व ब) नीरज राजेशकुमार सिंह, रा. मिरा रोड (पूर्व), जि. ठाणे यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ४ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 3546/2026, दि. ०२/०३/२०२६ अन्वये रक्कम रुपये २५००००/- (अक्षरी अडीच लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केली. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. अ) हिमांशु बालमुकुंद राघव व ब) नीरज राजेशकुमार सिंह यांच्या नावांची सामाईक नोंद, सर्व्हे क्र. ४७/२/२ या शेतजमिनीमधील, मोहम्मद रईस अब्दुल कैयूम शेख यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.०१.८६ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०१.८६ हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.