Ferfar #3930 · पोमण
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/03/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
मौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. १३०, एकूण क्षेत्र २.३१.०० हे.आर.चौ.मी. या जमिनीपैकी खाते क्र. १०४८, एकूण क्षेत्र ०.१०.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीचे दयाराम काशिराम गुप्ता हे खातेदार आहेत. दयाराम काशिराम गुप्ता यांनी मौजे: पोमण, ता.वसई येथील सर्व्हे क्र. १३० या जमिनीपैकी, त्यांच्या नावे असलेले ०.१०.०० हे.आर.चौ.मी. इतके संपूर्ण क्षेत्र हे, , १) मनिषराज जसवंतराज भंसाली व २) तनिषराज मनिषराज भंसाली, दोघेही रा. ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू.), मुंबई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 4182/2026, दि. २०/०३/२०२६ अन्वये रक्कम रुपये १२०००००/- (अक्षरी बारा लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. १) मनिषराज जसवंतराज भंसाली व २) तनिषराज मनिषराज भंसाली यांच्या नावांची सामाईक नोंद सर्व्हे क्र. १३० या जमिनीमध्ये, दयाराम काशिराम गुप्ता यांच्याकडून खरेदी केलेल्या ०.१०.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.