Ferfar #3936 · पोमण
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/5
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
मौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ८८/५, लागवडयोग्य क्षेत्र ०.१६.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१६.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीपैकी खाते क्र. २४५, लागवडयोग्य क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीच्या चारुलता हेमंत राणे या खातेदार आहेत. चारुलता हेमंत राणे यांच्यातर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुलमुखत्यारधारक भिमराव वसंत खैरनार यांनी मौजे: पोमण, ता.वसई येथील सर्व्हे क्र. ८८/५ या जमिनीपैकी, त्यांच्या संपूर्ण हिश्श्याचे लागवडयोग्य क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, भिमराव वसंत खैरनार, रा. गोरेगाव (प.), मुंबई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ६ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 11626/2026, दि. १३/०९/२०२६ अन्वये रक्कम रुपये ३६००००/- (अक्षरी तीन लाख साठ हजार रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर जमिनीबाबत दोन्ही पक्षांमध्ये साठेकरार, दस्त क्र. १२६१/२०२२, दि. २८/०१/२०२२ अन्वये सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ येथे नोंदवलेला आहे. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. भिमराव वसंत खैरनार यांच्या नावाची नोंद सर्व्हे क्र. ८८/५ या शेतजमिनीमधील, चारुलता हेमंत राणे यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०३.५० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.