Ferfar #3937 · पोमण
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/1
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
मौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. २००/१, एकूण क्षेत्र ०.८७.०० हे.आर.चौ.मी. या जमिनीपैकी खाते क्र. ४४६, एकूण क्षेत्र ०.२४.६२ हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्राचे यासीन वलीभाई चौटालिया हे खातेदार आहेत. यासीन वलीभाई चौटालिया यांच्यातर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुलमुखत्यारधारक फैझ अहमद मुनाफ मामदानी यांनी मौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. २००/१ या जमिनीमधील, त्यांच्या नावे असलेल्या ०.२४.६२ हे.आर.चौ.मी. क्षेत्रापैकी, ०.०५.२२ हे.आर.चौ.मी. म्हणजेच ५.२२.०० आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, फैझ अहमद मुनाफ मामदानी, रा. रफिक मंझिल, कांबेकर स्ट्रीट, मुंबई- ४००००३ यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ४ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 12005/2026, दि. २८/०७/२०२६ अन्वये रक्कम रुपये २९९००००/- (अक्षरी- एकोणतीस लाख नव्वद हजार रुपये मात्र) या किंमतीस विक्री केले. सदर जमिनीबाबत दोन्ही पक्षांमध्ये साठेकरार, दस्त क्र. ६६८१/२०२२, दि. १८/०४/२०२२ अन्वये सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. २ येथे नोंदवलेला आहे. फैझ अहमद मुनाफ मामदानी यांच्या नावाची नोंद, सर्व्हे क्र. २००/१ या जमिनीमधील, यासीन वलीभाई चौटालिया यांच्याकडून खरेदी केलेल्या ०.०५.२२ हे.आर.चौ.मी. म्हणजेच ५.२२.०० आर.चौ.मी. क्षेत्रासाठी केली आहे.