सातबारा Watch

← ससुनवघर

Ferfar #4587 · ससुनवघर

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
सुशिल टी मोराळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- १)सुजाता मोहन राय च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. आमिर रजा मुस्ताक कुरेशी व हबीब सबराती शेख रा. ससुनवघर(खाता क्रमांक 702) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 175, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2740 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी म्हणजेच ७०० चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे यांनी लिहुन घेणार :१)हबीब सबराती शेख , (खाता क्रमांक :-1116)गट/सर्व्हे क्रमांक 175 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17302 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 650000/- घेऊन खरेदी दिली असे. नोंद : वर्दी अर्ज, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17302 दिनांक 17/07/2025, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक २२६८ दिनांक ११/०२/२०२२ तसेच सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक १४२६७ दिनांक २५/०८/२०२२ च्या साक्षांकितप्रतीवरून व प्रतिज्ञापत्रावरून नोंद ...