Ferfar #1256 · नागले
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/1
- Talathi
- योगेश यशवंत भोईर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
मौजे: नागले, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ६४/१/१, लागवडयोग्य क्षेत्र ०.८९.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र १.१९.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र २.०८.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीपैकी खाते क्र. ४१७, लागवडयोग्य क्षेत्र ०.४४.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.५९.५० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र १.०४.०० हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्राचे १) सिमा प्रभाकर निकम २) स्मिता प्रकाश सावंत व ३) तुषार प्रभाकर निकम हे खातेदार आहेत. १) सिमा प्रभाकर निकम आणि २) स्मिता प्रकाश सावंत या दोघींतर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुलमुखत्यारधारक म्हणून व स्वतःकरिता तुषार प्रभाकर निकम यांनी सर्व्हे क्र. ६४/१/१ या जमिनीपैकी, त्यांच्या संपूर्ण हिश्श्याचे लागवडयोग्य क्षेत्र ०.४४.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.५९.५० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र १.०४.०० हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, जयमेश नारायण म्हात्रे, रा. वसंत विहार, ठाणे यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 16360/2026, दि. २१/१०/२०२६ अन्वये रक्कम रुपये ५२०००००/- (अक्षरी बावन्न लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. जयमेश नारायण म्हात्रे यांच्या नावाची नोंद, मौजे: नागले, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ६४/१/१ या जमिनीपैकी, वरील खातेदार क्र. १ ते क्र. ३ यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.४४.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.५९.५० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र १.०४.०० हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्रासाठी केली आहे.