Ferfar #15534 · विरार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299/अ/1/अ
- Talathi
- गौरव ज पारधी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. ची जमीन लिहुन देणार :-
1)कल्पक प्रभाकर पाटील, 2)निशा भरत पाटील, 3)संदीप प्रभाकर पाटील (खाता क्रमांक. 209)
यांचे गट/सर्व्हे क्रमांक. 299/अ/1/अ, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
मे एकविरा कंस्ट्रक्शन तर्फे भागीदार किरण तुकाराम ठाकूर (खाता क्रमांक :-12321)
गट/सर्व्हे क्रमांक. 299/अ/1/अ बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 12428/2025 दिनांक 30/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 72,70,000/- (अक्षरी-बाहत्तर लाख सत्तर हजार रु मात्र.) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह.दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 12428/2025 दिनांक 30/06/2025 अन्वये नोंद केली असे.)