सातबारा Watch

← विरार

Ferfar #15537 · विरार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99/4, 99/5
Talathi
गौरव ज पारधी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. ची जमीन लिहुन देणार :- 1)पुनम प्रकाश पाटील, 2)प्रज्योत प्रकाश पाटील, 3)सृष्टी प्रकाश पाटील (खाता क्रमांक.11074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक. 99/4 या जमीन मिळकती वरील क्षेत्र 11.9000 आर.चौ.मी. पैकी 0.4958 आर.चौ.मी. हि जमीन मिळकत. गट/सर्व्हे क्रमांक. 99/5, या जमीन मिळकती वरील क्षेत्र 37.9000 आर.चौ.मी पैकी 1.5791 आर.चौ.मी हि जमीन मिळकत. मान्यता देणारे :- अनिल गणेश पाटील लिहुन घेणार :- 1)कुणाल सतिश पाटील, 2)कौस्तुभ राजेंद्र पाटील यांना खरेदी खताने दिनांक. 03/06/2026 रोजी देण्यात आले असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 8409/2026 दिनांक. 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35,00,000/- (पस्तीस लाख रु मात्र.) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह.दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 8409/2026 दिनांक. 03/06/2026 अन्वये नोंद केली असे.)