सातबारा Watch

← विरार

Ferfar #15542 · विरार

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
गौरव ज पारधी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. ची जमीन लिहुन देणार :- 1)उषा मधुकर पाटील, 2)रुपाली मधुकर पाटील, 3)वर्षा दिनेश चौधरी, 4)संदेश मधुकर पाटील , 5)स्वप्ना निलेश चौधरी (खाता क्रमांक. 403) च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता डीस्ट्रीक्ट डेप्युटी रजिस्टर पालघर जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/मधुकर निवास को ऑप हौ सो लि/क.11 (3)/427/सन दि.28/04/2026 अन्वये समक्ष प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी यांना कलम 88 अन्वये माफी, मान्यता देणारे :- अनंत दिप को ऑ हौ सो लि, ओम स्मृती को ऑ हौ सो लि डीस्ट्रीक्ट डेप्युटी रजिस्टर पालघर जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/मधुकर निवास को ऑप हौ सो लि/क.11 (3)/427/सन दि.28/04/2026 अन्वये समक्ष प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी यांना कलम 88 अन्वये माफी, यांचे गट/सर्व्हे क्रमांक. 525, बिगरशेती क्षेत्र 5.9242 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3042 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- मधुकर निवास को ऑप हौसिंग सोसायटी लि (खाता क्रमांक :-12325) च्या तर्फे अध्यक्ष-अनंत दिलीप रहाटे, सचिव-शेवंता एकनाथ अबगुल, खजिनदार-अक्षता गोविंद बिरमोळे यांना खरेदी खताने दिनांक. 22/07/2026 रोजी देण्यात आले असे. गट/सर्व्हे क्रमांक. 525 बिगरशेती क्षेत्र 3.3042 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 10896/2026 दिनांक. 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- (अक्षरी-शून्य रु मात्र.) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह.दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक. 10896/2026 दिनांक. 22/07/2026 अन्वये नोंद केली असे.)