Ferfar #15543 · विरार
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. ची जमीन हक्कसोड पत्राने लिहुन देणार :-
1)ज्योती अशोक ठाकूर, 2)दिपक नारायण म्हात्रे, 3)नयना विनायक पाटील, 4)राजेश नारायण म्हात्रे,
5)प्रतिभा प्रदिप पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. दिपक नारायण म्हात्रे
यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक.
1)59/अ/5
2)61/14/ब
3)59/अ/3
4)59/अ/6/ब
5)59/अ/4/ब
6)45/11
7)60/1/अ
हक्कसोड लिहुन घेणार :-
1)किरण सदानंद पाटील, 2)नरेश अनंत पाटील, 3)संदेश मधुकर पाटील ह्यांना हक्कसोड पत्राने दिनांक. 25/07/2026 रोजी देण्यात आले असे.
यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक. 18008/2025 दिनांक. 25/07/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
(नोंद वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व मा.सह.दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक. 18008/2025 दिनांक. 25/07/2025 अन्वये नोंद केली असे.)