Ferfar #1543 · सोपारा
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन देणार:- रविश युसुफ करारी ,संजय शंकर राऊत (खाता क्रमांक :- 60 ) यांचे
1) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 17/2 क्षेत्र 379 चौ.मी.यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच क्षेत्र 102.33 चौ.मी हक्कसोडपत्र.
2) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 19/2 क्षेत्र 3790चौ.मी यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच क्षेत्र 107.19 चौ.मी हक्कसोडपत्र.
3) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 19/5 क्षेत्र1171 चौ.मी यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच 316.17 चौ.मी हक्कसोडपत्र.
हक्कसोड लिहुन घेणार:- धोंडीराम रंगराव शिंदे , प्रविण दुर्लभजी जानी
1) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 17/2 क्षेत्र 379 चौ.मी.यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच क्षेत्र 102.33 चौ.मी हक्कसोडपत्र.
2) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 19/2 क्षेत्र 3790चौ.मी यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच क्षेत्र 107.19 चौ.मी हक्कसोडपत्र.
3) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 19/5 क्षेत्र1171 चौ.मी यापैकी यांचे सामाईक अविभाज्य हिश्याचे 27% म्हणजेच 316.17 चौ.मी हक्कसोडपत्र.
दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 16405 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
नोंद ;वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 16405 दिनांक 21/10/2026 अन्वये नोंद केली असे.