Ferfar #3045 · निळेमोरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/67/प्लॉट/1
- Talathi
- शितल मकरंद ढगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
मेसर्स.युनिक डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे भागीदार कल्पनाबेन गोपाळभाई शहा ,पराग जयंतीलाल शहा ,मयुर मधुसुदन शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अरविंद मावजी पटेल (खाता क्रमांक 294) यांचे सर्व्हे क्रमांक 38/67/प्लॉट/1, बिगरशेती क्षेत्र 9.5900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.5900 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पॅराडाईस को. ऑप. हौ. सो. लि. तर्फे चेअरमन - सुर्यकांत राघो खोपकर , सेक्रेटरी- सत्यनारायण जगन्नाथ गुप्ता, ट्रेझरर- मनिष मदनलाल जैन (खाता क्रमांक :-1785) सर्व्हे क्रमांक 38/67/प्लॉट/1 बिगरशेती क्षेत्र 9.5900 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18169 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र , सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18169 दिनांक 08/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.