सातबारा Watch

← निळेमोरे

Ferfar #3046 · निळेमोरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
208/2
Talathi
शितल मकरंद ढगे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- अनिल रामचंद्र गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. भावेश हेमंत मानकर , मे.रीध्दी विनायक क्रिटीकल केअर अॅन्ड मेडीकल रिसर्च सेंटर प्रा.लि तर्फे डाय. व्यंकट गोयल (खाता क्रमांक1664) यांचे सर्व्हे क्रमांक 208/2, बिगरशेती क्षेत्र 18.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5935 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वसई विरार शहर महानगरपालिका च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वतीने मा. आयुक्त यांचे तर्फे मनाली मनोज शिंदे प्र. सहा. आयुक्त मालमत्ता व्यवस्थापन विभाग (खाता क्रमांक :-1265) सर्व्हे क्रमांक 208/2 बिगरशेती क्षेत्र 3.5935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15620 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15620 दिनांक 15/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.