Ferfar #1962 · मोरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/5
- Talathi
- शितल मकरंद ढगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
सिसीन मनोज कदम यांचे सर्व्हे क्रमांक 104/5 खाता क्रमांक 120 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
नित्यानंद पाडुंरंग पाटील
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15465 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
जमिनीचे वर्णन
स.नं /हि.नं क्षेत्र
104/5 , 0.42.30 पो.ख. 0.03.0 हे.आर
यापैकी लिहून देणार यांचा अविभाज्य पूर्ण हिश्यचे क्षेत्र 0.02.35 पो.ख. 0.00.16 एकूण क्षेत्र 0.02.51 हे.आर
नोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15465 दिनांक 06/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.