सातबारा Watch

← मोरे

Ferfar #1968 · मोरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
130/11
Talathi
शितल मकरंद ढगे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- मंजुळा मनोहर पाटील ,मनिष मनोहर पाटील (खाता क्रमांक 1214) त्यांनी लिहुन घेणार : सुनील राजनाथ यादव , सौरभ राजनाथ यादव (खाता क्रमांक :-1392) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6616 दिनांक 27/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. जमिनीचे वर्णन स.नं /हि.नं क्षेत्र 130/11 ,0.13.20 पो.ख. 0.00.80 हे.आर यापैकी क्षेत्र 0.0204 हे.आर. नोंद - वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6616 दिनांक 27/04/2026 व सूची क्र. २ वरून नोंद केली असे.