Ferfar #6955 · आचोळे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/1
- Talathi
- देवमन स सिरसाट
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन
लिहुन देणार:-
अनुसया आत्माराम जाधव ,उत्तम दशरथ जाधव ,गणेश शंकर जाधव ,दमयंती दशरथ जाधव ,दिपक पांडुरंग जाधव ,दिपावली पांडुरंग जाधव स्वाती,नितीन दशरथ जाधव ,प्रदिप पांडुरंग जाधव ,प्रभावती पांडुरंग जाधव ,बबन सिताराम जाधव ,राजू शंकर जाधव ,राजेश आत्माराम जाधव ,लक्ष्मीबाई शंकर जाधव ,वासंती शंकर जाधव ,विजय आत्माराम जाधव ,विनोद आत्माराम जाधव ,संगीता पांडुरंग जाधव संजिवनी,संतोष आत्माराम जाधव ,सेजल सुहास शिंदे ( खाता क्रमांक 147 ) यांचे सर्व्हे क्रमांक 258/1, बिगरशेती क्षेत्र 73.1000 आर.चौ.मी.पैकी बिगरशेती क्षेत्र 18.7100 आर.चौ.मी.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी सहकारी संस्था पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र.जा.क्र.जिऊनि/पालघर/फेअरफिल्ड को ऑप हौ सोसा लि./11(3)/370/ सन 2024 दि.14/05/2024 हे त्यांनी
लिहुन घेणार :
फेअरफिल्ड को.ऑप.हौ. सो.लि. तर्फे सेक्रेटरी - सुरेंद्र अंकुश जुवाटकर, ट्रेझरर - हिरेन कृष्णालाल अलैया, चेअरमन - विपूल विजय गिरधर ( खाता क्रमांक :-1812 ) सर्व्हे क्रमांक 258/1 बिगरशेती क्षेत्र 18.7100 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6902 दिनांक 31/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दी अर्ज , सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6902 दिनांक 31/05/2026 व सुची क्र. २ वरून केली असे.