सातबारा Watch

← आचोळे

Ferfar #6969 · आचोळे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
Talathi
देवमन स सिरसाट
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन लिहुन देणार:- (1) जगन्नाथ तात्या पाटील (खाता क्रमांक 274) यांचे सर्व्हे क्रमांक 102/भु.क्र./4, बिगरशेती क्षेत्र 6.9600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.9600 आर.चौ.मी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी सहकारी संस्था पालघर तर्फे शिरीष कुलकर्णीयांना नोदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थिती माफ. (2) मा.देणार मे. ओम दिप कन्स्ट्रक्शन तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी सहकारी संस्था पालघर तर्फे शिरीष कुलकर्णीयांना नोदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थिती माफ. व त्यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.जिऊनि/पालघर/ममाहस/ ओम शिवछाया को.ऑप.हौ.सो.लि./क११(३)/2444/सन २०२5 दि.13/01/2025 हे त्यांनी लिहुन घेणार : ओम शिवछाया को.ऑप.हौसिंग सोसा.लि. चे चेअरमन - मोहन चव्हाण, सेक्रेटरी - गणेश नरवणे, ट्रेझरर - सुयेश लोखंडे (खाता क्रमांक :-1829) सर्व्हे क्रमांक 102/भु.क्र./4 बिगरशेती क्षेत्र 6.9600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3563 दिनांक 12/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3563 दिनांक 12/02/2025व सूची क्र. २ वरून केली असे. 102/भु.क्र./4