सातबारा Watch

← आचोळे

Ferfar #6985 · आचोळे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
देवमन स सिरसाट
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन लिहुन देणार:- मे.दिवाण इव्हेस्टमेंट प्रा. लि. ,मे.सफायर्स लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा.लि ,वधावन राकेशकुमार कुलदिपसिंग (खाता क्रमांक 587) यांचे सर्व्हे क्रमांक 2, बिगरशेती क्षेत्र 3579.6334 आर.चौ.मी.पैकी बिगरशेती क्षेत्र 34.9975 आर.चौ.मी. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र.जा.क्र./जिऊनि/पालघर/ममाहस यशवंत वैभव एफ जी एच विंग को ऑप हौ. सोसा. लि./ क 11(3)/167/ सन 2026 दि.17/04/2026 (2) मान्यता देणार :- मे. जय जिनेन्द्र बिल्डर्स तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर शिरीष कुलकर्णी हे त्यांनी लिहुन घेणार : यशवंत वैभव एफ जी एच विंग को.ऑप.हौसिंग सोसायटी लि. ,तर्फे चेअरमन - निरजकुमार ओमकार तिवारी, सेक्रेटरी - सुजॉय सचिन मेस्त्री, ट्रेझरर - किरण विठ्ठल शिर्के (खाता क्रमांक :-1838) सर्व्हे क्रमांक 2 बिगरशेती क्षेत्र 34.9975 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8155 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - वर्दी अर्ज , सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8155 दिनांक 21/05/2026 व सुची क्र. २ वरून केली असे.