सातबारा Watch

← समेऴ

Ferfar #945 · समेऴ

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
44/5
Talathi
निता गौतम साळवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 खरेदी खत लिहून देणारे - मोरेश्वर बाळकृष्ण राऊत, महेश अरविंद राऊत ,कमलेश अरविंद राऊत,अमित अरविंद राऊत, कल्पिता अरविंद राऊत, रंजना बाळकृष्ण राऊत, अश्विनी अविनाश राऊत, राजेंद्र गणपत राऊत, विलीना विजय राऊत, उषा चंद्रकांत ठाकूर, प्राची प्रकाश राऊत, प्रदीप यशवंत राऊत, संध्या संदीप राऊत, कविता यशवंत राऊत, दीपक यशवंत राऊत, किशोर तारानाथ राऊत ,सुधीर तारानाथ राऊत, सुनील तारानाथ राऊत, प्रशांत तारानाथ राऊत, वसुंधरा रविंद्र राऊत ,नयन तारानाथ राऊत, यांच्या तर्फे कुळमुख्यतार श्री.अतुल रजनीकांत देसाई लिहून देणारे व संमती देणारे - चेतन दशरथ पाटील, प्रसाद दशरथ पाटील, रितेश जयंत राऊत, अभय जयंत राऊत, मिनल जयेंद्र म्हात्रे मान्यता देणारे - मे. सिल्वर कन्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर श्री. अतुल रजनीकांत देसाई, (खाता क्रमांक 544) यांचे सर्वे क्रमांक 44 /5 या सामायिक खात्यातील अविभाज्य हिस्सा संपूर्ण क्षेत्र 2.26.94 आर चौ.मी पैकी 2.00.00 आर.चौ.मी बिनशेती जमीन ही त्यांनी लिहून घेणारे - प्राची प्रकाश राऊत (खाता क्रमांक 700) यांना सह दुय्यम निबंधक वसई 4 यांचेकडील खरेदी दस्त 11421 दिनांक 17/7/2026 र.रु1.00 (अक्षरी एक रुपये मात्र रक्कम) घेऊन कायम खरेदी खताने विकत दिली असे .सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद वर्दी अर्ज -सूची -2 ,सत्य प्रतिज्ञापत्र,वरून नोंद केली असे.