सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10556 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
77/भु
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड (निष्पादन व कबुली जवाब उपलब्ध नाही) गहाणखत लिहुन देणार : संदिप पुरुषोत्तम पटेल रा. वालीव यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 14196-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/भु.क्र./4 क्षेत्र 9.3823 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप पुरुषोत्तम पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 77/भु.क्र./4