सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10569 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- 1) नूरजहान इनामुल हक खान 2) माज इनामुल हक खान रा. मालाड (प), मुंबई. (खाता क्रमांक-5061) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4, बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अनिस आरिफ हुसैन कपूर 2) मझहर आरिफ हुसैन कपूर रा. कुर्ला (पुर्व), मुंबई. (खाता क्रमांक-6181) गट/सर्व्हे क्रमांक 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4 बिगरशेती क्षेत्र 1.5610 आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : अनिस आरिफ हुसैन कपूर, मझहर आरिफ हुसैन कपूर तर्फे अ.पा.क.आई जुबीना बानो आरिफ हुसैन कपूर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12241 दिनांक:03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4