Ferfar #10577 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
मे. तकदेर इंफ्रा रा. सातिवली, वसई पुर्व (खाता क्रमांक-5654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20, बिगरशेती क्षेत्र 15.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.2889 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) पल्लवी मुकेश बिड 2) प्रीती रजनीकांत बिड रा. मुलुंड गोरेगाव लिंक रोड, भांडुप प, मुंबई. (खाता क्रमांक-6170)गट/सर्व्हे क्रमांक 93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20 बिगरशेती क्षेत्र 4.2889 आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : मे. तकदेर इंफ्रा तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता भागीदार आकाश कुशलचंद्र मोदी
संमती देणारे खातेदार : लिहून देणार - मे. तकदेर इंफ्रा तर्फे भागीदार युनूस बी हाला
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7404 दिनांक:15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21942495 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20